तुमच्या आर्ट स्किलमधून उत्पन्न सुरू करा !
फक्त 30 दिवसांत तुमचा पहिला Paid Art Class सुरू करा,
तेही मराठीतून - AI चा वापर करून !

HiTech नॉलेजची गरज नाही ❌ फॅन्सी सेटअपची गरज नाही ❌ अप्रतिम स्किल्सची गरज नाही

बहुतेक कलाकार अपयशी ठरतात कारण त्यांच्यात स्किल नाही म्हणून नाही. ते अपयशी ठरतात कारण -

- काय शिकवायचं?
- कोणाला शिकवायचं? आणि,
- पैसे कसे घ्यायचे? हे माहित नसल्यामुळे

👉 याच प्रश्नांची स्पष्ट उत्तरं हा FREE Live Masterclass देतो.

हजारो आर्टिस्ट-आर्ट टीचर्स आपल्या आर्ट स्किल्सचा वापर करून हजारो-लाखो रुपये कमावत आहेत - तुम्ही मागे का ?

या Masterclass मध्ये नेमकं काय शिकाल ?

“तुमच्या Art Skills वरून Income कमवायला सुरुवात करायची असल्यास ही 3-SECRETS Game-Changer ठरतील…”

SECRET 1 - Fees Confidence + Pricing Clarity

“तुमची कला चांगली आहे… पण विद्यार्थी समोर आले की ‘Fees कशी मागायची?’ हा प्रश्न सतावतो.

तुम्ही एकटे नाही आहात - बहुतेक कलाकार याच टप्प्यावर अडकतात.”

SECRET 2 - Teaching Confidence + Class Structure

“कधी वाटतं - ‘मी खरंच शिकवू शकतो का?’ ‘लोक मला Serious घेतील का?’

ही शंका स्किलची नाही… आत्मविश्वासाची आहे.”

SECRET 3 – Clear Launch Roadmap (No Confusion)

“पहिला क्लास कधी, कुठे, किती फी, आणि कसा announce करायचा - याची step-by-step clarity मिळवा.”

फक्त विचार करत बसू नका - सुरुवात करा.

हा Masterclass तुमच्यासाठी नाही जर -

हा Masterclass तुमच्यासाठी आहे जर -

👉 “विद्यार्थी कुठून मिळतील?” हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे — आणि याचं practical उत्तर या Masterclass मध्ये मिळेल.”

🤖 “AI मुळे तुम्ही कित्येक महिन्यांचा गोंधळ 2–3 दिवसांत Clear Plan मध्ये बदलू शकता.”

👉 AI तुमचा सहाय्यक आहे - Replacement नाही.

हा Masterclass कोण घेत आहे ?

👉 मी फक्त तेच शिकवतो जे मी स्वतः करून पाहिलं आहे.

आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव

स्वतःचा ऑफलाईन क्लास सुरु केला - स्वप्न साकार झाले

ऑनलाईन क्लासचा रोडमॅप मिळाला

डाऊट क्लीअर झाले - आत्मविश्वास वाढला

🎁 BONUS (फक्त LIVE अटेंड करणाऱ्यांसाठी)

“तुमची कला हा केवळ महागडा छंद न राहता , एक व्यवसाय, एक प्रेरणा, आणि एक उत्पन्नाचं साधन बनू शकतं. आता वेळ आहे उभं राहायची …

तुमच्या कलेसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी!

हे प्रश्न तुमचेही आहेत का?

हा वेबिनार प्रोफेशनल आर्टिस्ट, आर्ट टीचर्स, आर्ट स्टुडंट्स, आणि इतर सर्व क्रिएटिव्ह लोकांसाठी आहे ज्यांना स्किल्सना इनकम मध्ये बदलायचं आहे.

मुळीच नाही. तुम्ही तुमची नोकरी व प्रोफेशनल आर्ट प्रॅक्टिस करत फक्त विकेंडला देखील आर्ट टिचिंग करू शकता. माझे अनेक विद्यार्थी ते करत आहेत.

आर्ट स्कुल मध्ये शिकत असतानाच हा प्रोफेशनल प्रोग्रॅम केला तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप पुढे असाल.

तुम्हाला खूप टेक्निकल असण्याची गरज नाही. तुम्ही जर का YouTube व Internet वापरत असाल तर तुम्हाला या गोष्टी सहज करता येतील.

त्याने काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला सोशियल मेडियासाठी देखील मार्गदर्शन करणार आहे. फॉलोवर्सची चिंता करूच नका.

तुम्ही कोणत्याही आर्ट स्कुलमध्ये न जाताही तुमच्याकडे चांगले आर्ट स्किल्स असतील तर तुम्ही ते शिकाऊ शकता. अनेक Self Tought आर्टिस्ट आज आर्ट टिचिंग करून लाखो रुपये कमावत आहेत.

हा वेबिनार लाईव्ह असणार आहे व त्याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. परंतु हा वेबिनार तुम्ही परत लाईव्ह अटेंड करू शकता. त्यासाठी वेगळे चार्जेस नाहीत.

“आज नाही सुरू केलं, तर 6 महिन्यांनीही तुम्ही हाच विचार करत असाल – ‘मी तेव्हा का नाही सुरू केलं?’
संधी तुमच्यासमोर आहे. निर्णय तुमचा आहे.”

SANTOSH MORE ACADEMY @ COPYRIGHT 2025

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc. As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with my ideas, information, tools or strategies. I just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for me and my students and that I believe can help you move forward. All of my terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the links. I feel transparency is important and I hold ourselves (you & me) to a high standard of integrity. Thanks for stopping by. I hope this training and content brings you a lot of value & results.

Scroll to Top